¡Sorpréndeme!

खऱ्या दुनियेतील MR इंडिया । विडिओ पाहून व्हाल थक्क | Lokmat Marathi News

2021-09-13 1 Dailymotion

इंटरनेच्या बाजारात काय विकलं जाईल याचा काहीच नेम नाही.
मि. इंडिया यांच्या अदृश्य होण्याच्या किमयेवर आपण सारेच बहाल झालो होतो.
या इसमांनी बनवली अदृश्य चादर. याला कॅमेरा ट्रिक म्हणावी कि वैज्ञानिक चमत्कार हे तुमचं तुम्हीच ठरवा. पण सध्या इंटरनेट वर हे सध्या भाव खाऊन जातायेत इतकं मात्र खरं

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews